Celebrate your brother's special day with Birthday Wishes For Brother In Marathi that will touch his heart. Find the perfect words to express your love and appreciation in a language that's close to his heart. Make his birthday memorable with these meaningful messages.

  • मी स्वतःला खूप भाग्यवान व्यक्ती समजतो
    कारण मला माझ्या भावामध्ये
    एक चांगला मित्र मिळाला आहे.
    वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.

    I consider myself a very lucky person.
    Because I in my brother.
    Got a good friend.
    Happy Birthday.

  • तुझी सर्व स्वप्नं पूर्ण होवोत
    आणि देव तुला सर्व यश देवो.
    हॅपी बर्थडे भावा.

    May all your dreams come true
    And God bless you all.
    Happy birthday bro.

  • दादा तू माझ्या आयुष्याचा सहारा आहे.
    माझ्या धेयाच्या वाटेवरचा किनारा आहे.
    जीवनाचा कोणताही प्रवास असा नसावा ज्यामधे तुझी सोबत नाही. हॅप्पी बर्थडे भावा???

    Dada you are the support of my life.
    On the way to my goal is the coast.
    There should be no journey in life without you. Happy birthday bro.

  • माझ्या प्रिय भावा,
    तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
    तुझ्यासारखा काळजी घेणारा भाऊ
    मिळाल्याचा मला खूप अभिमान आहे.
    वाढदिवसाच्या शुभेच्छा.

    My dear brother,
    All the best for your future life.
    A caring brother like you.
    I am very proud to have.
    Happy birthday.

  • दादा, तू तो एकटा व्यक्ती आहेस
    ज्याच्याशी मी मनातील
    सर्व काही शेअर करू शकते,
    माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा.

    Dada, you are that lonely person
    With whom I am of heart
    can share everything,
    i love you so much.
    Happy birthday grandpa.

  • ईश्वर तुझ्यावर प्रेमाचा, आनंदाचा
    भरभरून वर्षाव करो,
    हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
    माझ्या प्रिय बंधूला
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

    God bless you with love and happiness,
    let it rain abundantly,
    This is God's prayer.
    To my dear brother.
    Happy birthday.

  • आज पुन्हा तो दिवस आला आहे आनंदाने नाचू गाऊ या.
    भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्याचा वाढदिवस साजरा करूया.

    Today is that day again let's dance and sing with joy.
    Let's celebrate our brother's birthday by wishing him a happy birthday.

  • वाद झाला तरी चालेल पण

    भावाच्या बर्थ डे ला DJ

    लावून नाद झालाच पाहिजे

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

    Even if there is an argument, it will work.

    DJ for brother's birthday.

    There should be a sound.

    Happy birthday.

  • माझ्या भावाच्या प्रेमाची
    तुलना कोणत्याच गोष्टीशी केली जाऊ शकत नाही,
    लव्ह यु ब्रो.
    वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा भावा.

    Of my brother's love.
    Nothing can be compared,
    Love you bro.
    Happy birthday bro.

  • नवा गंध, नवा आनंद
    निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
    नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
    आनंद शतगुणित व्हावा…
    वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

    New smell, new joy
    May every moment come creating,
    With new joys, new glories
    May happiness be multiplied a hundredfold…
    Happy birthday!

  • माझ्यावर येणाऱ्या दुःखाला, संकटाला
    माझ्याआधी ज्याच्याशी रडावं लागतं
    अशा माझ्या प्रेमळ, कर्तृत्ववान, हुशार,
    समजूतदार भावाला
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

    To the suffering and crisis coming to me.
    The one to cry with before me.
    Such my loving, accomplished, intelligent,
    A sensible brother.
    Happy birthday.

  • भाऊ तू माझ्या मोठ्या भावासोबतच
    माझा चांगला मित्र आणि मार्गदर्शक देखील आहेस,
    तुझा पाठिंबा हेच माझ्या यशाचे रहस्य आहे.
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.

    Brother you are with my elder brother.
    You are also my best friend and mentor,
    Your support is the secret of my success.
    Happy birthday bro.

  • मनात घर करणारी जी माणसं असतात
    त्यातलाच एक तू आहेस भावा..
    म्हणूनच तुझ्या वाढदिवसानिमित्
    तुला आपुलकीच्या शुभेच्छा !!

    People who make homes in their hearts
    You are one of them brother..
    So for your birthday
    Wish you love!!

  • भाऊ माझा मला जिवाहून प्रिय आहे,
    तुला उदंड आयुष्य मिळो,
    हीच ईश्वरकडे प्रार्थना करीत आहे..
    हॅपी बर्थडे भाऊ..!

    My brother is dear to me,
    May you have a great life,
    He is praying to God.
    Happy birthday bro..!

  • तुझ्या जीवनातील प्रत्येक दिवस
    आनंदाने, प्रेमाने आणि सूर्यप्रकाशाच्या किरणांनी
    उजळून जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
    वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा.

    Every day of your life.
    With joy, love and sunshine.
    May this prayer be enlightened.
    Happy birthday bro.

  • वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा, तुम्ही आम्हाला जीवनात अनेक धडे शिकवले आणि प्रत्येक संकटात साथ दिली.

    Happy Birthday Dada, you have taught us many lessons in life and supported us in every crisis.

  • प्रिय मित्राला
    त्याच्या वाढदिवशी
    दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा
    काही लोक निसर्गाच्या मार्गाने का आहेत?
    पण मनापासून ते खूप खरे आणि प्रामाणिक आहेत
    आपण त्या लोकांपैकी एक आहात
    म्हणूनच, आपल्याबद्दलचे आपुलकी
    खूप अतूट आणि जिव्हाळ्याचे
    तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

    To a dear friend,
    on his birthday.
    Wish you a long life.
    Why are some people the way of nature?
    But at heart they are very true and sincere.
    You are one of those people.
    Hence, affection for you.
    Very unbreakable and intimate.
    Happy birthday to you.

  • हसत राहा तू लोखोंच्या गर्दीत
    चमकत रहा तू करोडोंच्या गर्दीत जसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तू उजळत रहा…? तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा??

    You keep smiling in the crowd.
    Keep shining in the crowd of crores like the sun shines in the sky...? Happy birthday to you.

  • आपण आयुष्यात बर्‍याच लोकांना भेटता
    काही चांगले, काही वाईट
    काही कधीही लक्षात येणार नाहीत
    आणि
    काही लोक मनात कायमचे राहतात
    आपण त्यापैकी एक आहात
    वाढदिवसाच्या शुभेच्छा

    You meet many people in life.
    Some good, some bad.
    Some will never be noticed.
    And some people stay in the mind forever.
    You are one of them.
    Happy birthday.

  • मित्र पण तू… भाऊ पण तू…
    माझ्या आयुष्याचा सहारा पण तू.. तुझी झोळी आनंदाने भरू दे आणि जन्मो जन्मी हाच भाऊ मिळू दे .. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा

    friend but you… brother but you…
    You are the support of my life.. May your bag be filled with happiness and may you get the same brother from birth to birth.. Happy Birthday Dada.

  • तुझ्यासोबत राहिलेला जीवनाचा प्रत्येक क्षण माझ्या आठवणीत कायमस्वरूपी राहील,
    तुझ्यासोबत गेलेले प्रत्येक क्षण न कळता कित्येक प्रेमाच्या आठवणींचा संग्रह राहील,
    आज ह्या क्षणाला आपण अजून सुंदर बनवूया,
    वाढदिवसाच्या सहृदय खूप खूप शुभेच्छा !!

    Every moment of life spent with you will remain forever in my memory,
    Every moment spent with you will remain a collection of many loving memories without realizing it.
    Let us make this moment more beautiful today.
    Happy birthday bro!!

  • जो माझ्यासाठी
    एखाद्या कल्पवृक्ष सारखा आहे.
    ज्याच्याजवळ माझ्या
    सर्व इच्छा पूर्ण होतात अशा
    माझ्या भावाला
    वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

    Which for me,
    it is like a kalpa tree.
    Near whom my
    all wishes come true.
    To my brother,
    A very happy birthday.

  • तुम्हाला दररोज आनंदी राहण्याची
    आणखी कारणे मिळू दे!
    जगातील सर्वोत्तम धाकट्या भावाला
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

    May you be happy every day.
    Let's get more reasons!
    To the best younger brother in the world.
    Happy birthday.

  • लहानपणीची आपली भांडणं,
    मोठेपणी तु मला दिलेला आधार
    आणि आजही मिळणारे तुझे अमूल्य मार्गदर्शन
    हा माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा ठेवा आहे.
    तू जीवनात सदैव आनंदी असावा
    हीच ईश्वरचरणी प्रार्थना, वाढदिवसाच्या
    खूप साऱ्या शुभेच्छा दादा.

    Our childhood quarrels,
    The support you gave me as an adult.
    And your invaluable guidance still available today.
    This is a very important treasure in my life.
    May you always be happy in life.
    That's God's prayer, birthday.
    All the best Dada.

  • मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत
    ज्याची सोबत हवी आणि ज्याच्या चेहऱ्यावर
    मला सर्वकाळ आनंद पाहायचा आहे अश्या
    माझ्या भावाला
    वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

    Me till my last breath.
    Whom you want to be with and in whose face.
    I want to see happiness forever.
    To my brother,
    A very happy birthday.