Welcome to Birthday Wishes In Marathi - Express Your Birthday Wishes- अपने जन्मदिन की शुभकामनाएं व्यक्त करें
Birthday Wishes In Marathi
-
आपले दुःख मनात लपवून
दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देवमाणूस
म्हणजे वडील
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.Hiding your sorrow in your heart
A man of God who keeps others happy
I mean father
Happy birthday dad. -
वाइनची बाटली आहेस तू वयाचा नाही पडत! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
You are a bottle of wine and you don't age! Happy Birthday!
-
देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय.. असो..
रहस्य असंच कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.The biggest secret in the country is your age.. anyway..
May the secret continue and have a great birthday
Happy birthday. -
तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे
हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे
चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब
प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे.
हॅपी बर्थडेLife has become beautiful with your coming
I have a beautiful image of you in my heart
Don't go away from me even by mistake
I need you every step of the way.
Happy Birthday. -
तू या जगात आलास याचा मला खूप आनंद झाला
आणि खासकरून तू माझ्या जगात आलास.
याचा मला खूपच आनंद होत आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.I am so glad you came into this world.
And especially you came into my world.
I am very happy about it.
Happy birthday. -
या पृथ्वी तलावरील सर्वात रुबाबदार
आणि सर्वात आनंदी व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझा आजचा दिवस अत्यंत मनोरंजक
आणि रोमांचक असावा हीच मनोमनी सदिच्छा!The most responsible person on this earth.
And the happiest person.
Happy Birthday!
Your day today is very interesting.
And the good will is to be exciting! -
ओझं किती असलं मुलाचं
तरी बाप काही बोलत नाही
खरंच खूप मजबूत असतो
खांदा एका बापाचा
माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाWhat a burden of a child,
but the father does not say anything.
Very strong indeed.
A father's shoulder.
Happy birthday to my dad. -
स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन
मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन
गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, तुझ्यावर होईन मी फिदा. हॅपीवाला बर्थडेI will dance myself, I will dance you too
I will celebrate your birthday with great enthusiasm
I will give you my life as a gift, I will be faithful to you. Happy Birthday.
Birthday Wishes For Best Friend In Marathi
-
रक्ताची नाती जन्माने मिळतात,मानलेली नाती मनाने जुळतात,पण नाती नसतांना हि जीबंधन जुळतात,त्या रेशीम बंधानाना मैत्री म्हणतात.माझ्या प्रिय मैत्रिणीला/मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Blood ties are born, considered ties are matched by heart, but when there are no ties, these ties are matched, those silk ties are called friendship. Happy birthday to my dear friend.
-
माझ्या प्रिय भावा, माझ्या मित्रा वाढदिवसाच्या शुभेच्छा.
मी आशा करतो की तुझ्या आयुष्यात कायम आनंद भरून राहावो तुझी सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे.
तुझ्यासारखा सच्चा मित्र मला मिळाला म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो.Happy birthday my dear brother my friend.
I hope your life is always full of happiness and may all your dreams come true.
I feel lucky to have a true friend like you. -
काही मित्र येतात आणि जातात, मात्र जे मनात घर करून असतात, ते शेवटपर्यंत साथ देतात, अशा माझ्या जिवलग मित्राला, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!
Some friends come and go, but the ones who stick around stay with you till the end, Happy Birthday to my best friend!
-
चांगले मित्र येतील आणि जातील, पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !
Best friends come and go, but you will always be my special and soulmate. Happy Birthday!
-
आजच्या या शुभदिनी परमेश्वराकडे हीच प्रार्थना करते कि
तुझी सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे तुझ्या यशाची सीमा न राहू दे ?
तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाOn this auspicious day, we pray to the Lord.
May all your dreams come true ? Let there be no limits to your success .?
Let there be rain of happiness in your life.
Happy Birthday. -
जगातील सर्व चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडू द्या
कारण तुम्ही सर्वोत्तम लोकांपैकी एक आहात
माझ्या सर्वात जवळच्या व्यक्तीस
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छाLet all the good things in the world happen in your life.
Because you are one of the best.
To my closest person,
a very happy birthday. -
माझ्या प्रिय मित्रा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
तुझा वाढदिवस म्हणजे माझ्यासाठी एक खास दिवस असतो.
तू एक असा व्यक्ती आहेस ज्याच्यामुळे नेहमी दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि हसू असते.
तुझा आनंद आणि हसू हे आमच्यासाठी खूप अनमोल आहे.Happy birthday my dear friend.
Your birthday is a special day for me.
You are a person who always brings happiness and smiles to others' faces.
Your happiness and smile are very precious to us. -
स्वप्न असावीत नवी तुमची
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे आपले
तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छाDream should be your new one.
They should get a new direction.
May every dream come true.
Happy birthday to you forever. -
तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा
तुझा वाढदिवस जणू सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रा…!Your birthday is a stream of happiness, a cool breeze
Your birthday is like a trickling stream in the golden sun...
Happy birthday my friend…! -
पार्ट्या करा, खा, प्या नाच, गाणे, फटाके फोडा, पण वाढदिवसाच्या या पावन समयी मित्रांना हि वेळ द्या कि थोडा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Party, eat, drink, dance, sing, burst crackers, but on this auspicious occasion of birthday, give this time to your friends to wish them a happy birthday.
-
तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा, तुझा वाढदिवस जणू सोनपिवळ्या, उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रा…!
Your birthday is like a spring of happiness, a cool breeze blowing, your birthday is like a golden yellow, a trickling stream in the summer… Happy birthday my friend…!
-
तू माझ्या जीवनात आनंद भरला
मी तुझे जग फुलांनी सजवीन
मी तुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवेल
तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छाYou filled my life with joy.
I will decorate your world with flowers.
I will make your every day beautiful.
Happy birthday to you forever.
Heart Touching Birthday Wishes In Marathi
-
रक्ताने जरी आम्ही बहिणी असलो
तरी मनाने फक्त आणि फक्त
एकमेकांच्या प्रिय मैत्रिणी आहोत.Although we are sisters by blood.
But in the mind only and only.
We are dear friends of each other. -
आज तुमचं वाढदिवस, आज तुमचं सण! तुम्हाला खूपच खूप शुभेच्छा!
Today is your birthday, today is your celebration! Many, many best wishes to you!
-
कधी भांडते, तर कधी रूसते
परंतु न सांगता माझ्या मनातील ओळखते
खरोखर अशी बहीण नशीबवान लोकांनाच मिळते
माझ्या दिदी ला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छाSometimes they fight, and sometimes they fight
But without saying it knows in my heart.
Only lucky people get such a sister.
Happy birthday to my sister. -
माझे आयुष्य, माझा सोबती
माझा श्वास, माझे स्वप्न
माझे प्रेम आणि माझा प्राण
सर्वकाही तुम्हीच…
तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छाMy life, my soul mate.
My breath, my dream.
My love and my life.
Everything is you…
Happy birthday to you forever. -
आज तुमचं वाढदिवस, आज तुमचं सण, आज तुमचं खूपच खूप धन्यवाद दिवस.
Today is your birthday, today is your celebration, today is a day of many, many thanks.
-
परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की
तुझे येणारे वर्ष व
पुढील संपूर्ण आयुष्य
प्रेम आणि आनंदाने भरलेले असो.
उदंड आयुष्याचा अनंत शुभेच्छा आई.I pray to the Lord that
Your coming year and
The next whole life
May it be filled with love and joy.
Best wishes for a long life mom. -
जन्मदिनाच्या दिवसानिमित्त सर्वांच्या खूप खूप शुभेच्छा!
Many, many best wishes to everyone on the occasion of the birthday!
-
आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो….
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.
माझ्या प्रिय पतींना वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..!May this auspicious day come hundred times in your life today….
And every time we keep wishing.
Happy birthday to my dear husband..! -
मी श्वास घेण्याचे कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
माझ पहिल आणि शेवटच प्रेम आहेस तू
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!You are the reason I breathe.
You are the best thing in my life.
You are my first and last love.
Today is a very special day for me.
Happy birthday to you..! -
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, तुमचं वाढदिवस खास असो आणि तुमचं संपूर्ण वर्ष सुंदर, समृद्ध आणि आनंदानंदित जाऊया.
Many, many best wishes for your birthday, may your birthday be special, and may your entire year be beautiful, prosperous, and joy-filled.
-
सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहीण
सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहीण
फक्त आंनदच सर्वकाही नसतो
मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझी बहीण..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदीMy sister is different from all the world.
I love my sister in all the world.
Pleasure alone is not everything.
I love my sister more than my happiness..
Happy birthday sister. -
आज तुमचं वाढदिवस, तुमचं आनंदाचं दिवस, तुमचं धन्यवादाचं दिवस.
Today is your birthday, a day of joy and gratitude.
Thanks For Birthday Wishes In Marathi
-
वाढदिवसाच्या दिवशी आपल्या वरिष्ठांचे आशिर्वाद मिळणं हे भाग्यच आणि हे भाग्य मला लाभलं आहे. तुम्हाला सर्वांना धन्यवाद!
It is a fortune to get the blessings of your seniors on your birthday and I have this fortune. Thank you all!
-
माझ्या वाढदिवशी मला आनंदित
केल्याबाबत तुमचे खूप खूप आभार.
असेच प्रेम माझ्यावर राहू
देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.Happy my birthday
Thank you very much for doing it.
Love me like this.
This is the godly prayer. -
माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल मी प्रत्येकाचे आभार मानतो.!
तुमच्या सर्व शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत!I thank everyone for wishing my birthday.!
All your wishes and blessings are very important to me! -
आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास
यांचा अमूल्य ठेवा मनाच्या गाभाऱ्यात
कायम जतन राहील..
आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी प्रत्यक्ष,
अप्रत्यक्ष रूपाने विविध माध्यमातून
जो शुभेच्छारुपी वर्षाव केला.
त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो..
मनापासून धन्यवाद!Your love, affection and trust.
Keep them precious in your heart.
Will be preserved forever..
Happy birthday to all of you,
Indirectly through various means
Which rained as good luck.
I thank you very much for that..
Thank you very much! -
आपण सर्वांनी मला माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मला मिळाले. मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे.. आपण आपले शुभाशीर्वाद असेच माझ्यावर ठेवाल अशी मी आशा बाळगतो… धन्यवाद!
I received all the wishes and blessings you all gave me on my birthday. I am truly grateful to all of you.. I hope you continue to shower your blessings on me… Thank you!
-
आज, माझ्या वाढदिवसानिमित्त थोरा-मोठ्यांनी दिलेल्या शुभेच्छा
आणि आशीर्वादाबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.
असाच आपल्या सर्वांचा आशीर्वाद आणि
आपले प्रेम माझ्यावर आयुष्यभर असू द्या एवढीच इच्छा
धन्यवाद!Today, my birthday wishes from young and old
And I thank you all for the blessings.
Such a blessing to all of us and
I just want your love to be with me for the rest of my life
Thank you! -
आपण सर्वांनी केलेल्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा मला
नेहमीच आठवणीत राहतील.
असेच प्रेम माझ्यावर राहु देत.
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद !We all did.
Happy birthday to me.
Will always be remembered.
Let this love stay with me.
Thank you all very much! -
तुम्ही दिलेल्या शुभेच्छा खरोखरच
खूप सुंदर होत्या.
हा वाढदिवस माझ्या नेहमीच
लक्षात राहील माझा
हा दिवस स्पेशल बनवल्याबद्दल
खूप खूप धन्यवाद.Your best wishes indeed.
She was very beautiful.
This birthday is always mine.
I will be remembered
for making this day special.
Thank you very much. -
वाढदिवसाच्या गोड शुभेच्छांबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद !
धावपळीच्या जीवनातील हे क्षण सुखदायक असतात जेव्हा आपल्यासारख्या प्रियजनांच्या शुभेच्छा येतात !Thank you all for the sweet birthday wishes!
These moments in hectic life are comforting when wishes come from loved ones like us! -
तुम्ही दिलेल्या शुभेच्छा खरोखरच
खूप सुंदर होत्या.
हा वाढदिवस माझ्या नेहमीच
लक्षात राहील माझा
हा दिवस अधिक विशेष बनवल्याबद्दल
सर्वांचे खूप-खूप धन्यवाद !Your best wishes indeed.
She was very beautiful.
This birthday is always mine.
I will be remembered.
For making this day more special.
Thank you all very much! -
माझ्या वाढदिवसाला तुम्ही
दिलेल्या शुभेच्छांमुळे
परिपूर्ण शोभा आली,
आपले खूप खूप आभार.You on my birthday.
Because of the wishes given.
Perfectly adorned,
Thank you very much. -
आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी वेळात वेळ काढून मला फोन करून, भेटून व मेसेज करून ज्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी आपले खूप खूप आभार. असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहू द्या.
Thank you very much for all the wishes you have given me by calling, meeting and messaging me today on my birthday. May such love and blessings be upon me.
