Discover heartfelt ways to express your love for husband with unique Birthday Wishes For Husband In Marathi. Explore a collection of loving messages and greetings to make his birthday unforgettable. Make him feel cherished and loved with these thoughtful wishes in Marathi.

  • आकाशापासून ते महासागरापर्यंत
    निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत
    तुम्ही आयुष्यभर सोबत राहा,
    माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

    From the sky to the ocean.
    From pure love to deep trust.
    May you be together for the rest of your life,
    Happy birthday to my lovely husband!

  • आकाशापासून ते महासागरापर्यंत
    निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत
    तुम्ही आयुष्यभर कायम सोबत राहा
    माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    From the sky to the ocean.
    From pure love to deep trust.
    May you be together forever.
    Happy birthday to my loving husband.


  • सर्वात दयाळू व माझ्या विचारवंत

    नवऱ्याला हार्दिक शुभेच्छा.

    Most kind and considerate of me

    Best wishes to the husband.

  • तुम्ही सर्वोत्तम पती आणि सर्वोत्तम मित्र आहात! तुम्ही नेहमीच प्रेमळ आणि नेहमीच माझे आहात. हॅपी बर्थडे पती.

    You are the best husband and best friend! You are always loving and always mine. Happy birthday husband.


  • विश्वातील सर्वोत्तम, सर्वात समजूतदार आणि प्रेमळ

    पतीसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

    The best, most understanding and loving in the universe

    Happy birthday to husband!

  • तुझ्या प्रेमाचा बहर असाच येऊ दे,
    त्या प्रेमात मी वाहून जाऊ दे,
    प्रिय नवऱ्या तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

    May your love blossom like this,
    Let me drift in that love,
    Happy birthday dear husband!

  • तू माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान व्यक्ती आहेस
    ज्याने मला खूप आनंद दिला आहे.
    तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

    You are the most precious person in my life
    Which has made me very happy.
    Happy birthday to you.

  • तू माझे हृदय आहेस, तू माझे जीवन आहेस आणि माझ्या गोड हास्याचे रहस्य ही तूच आहेस पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    You are my heart, you are my life and you are the secret of my sweet smile. Happy Birthday Husband

  • कधी भांडतो, कधी रुसतो,
    पण नेहमी एकमेकांचा
    आदर करतो,
    असेच भांडत राहू,
    पण कायम सोबत राहू,
    वाढदिवसाच्या शुभेच्छा!

    Sometimes fights, sometimes rages,
    But always each other
    respect,
    keep fighting like this.
    But stay together forever,
    Happy Birthday!

  • कधीच भांडतो तर कधी रुसतो पण नेहमी एकमेकांसोबत राहतो नवर्याला वाढदिवस शुभेच्छा

    Sometimes we fight and sometimes we get angry but we always stay with each other. Happy birthday to my husband.

  • वाढदिवस वर्षातून एकदाच येतो
    पण तुमच्यासारखे रोज
    शेकडो लोकांचे जीवन आनंदी बनवतात.
    तुम्ही फक्त माझ्यासाठी बनले आहात.
    या जगात याचा मला आनंद आहे
    वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रिय पती.

    Birthday comes once a year.
    But everyday like you.
    Making the lives of hundreds of people happy.
    You are made just for me.
    I am happy in this world.
    Happy birthday, dear husband.

  • शिंपल्याचे शो पीस नको,
    जीव अडकला मोत्यात,
    टिक टिक वाजते डोक्यात,
    माझ्या प्रेमळ पतीदेवला
    वाढदिवसाच्या शुभेच्छा!

    Don't be a show piece of oysters.
    The life is caught in the pearl,
    ticking in the head,
    To my loving husband,
    Happy Birthday!

  • माझं आयुष्य माझा सोबती
    तू दिलीस माझ्या आयुष्याला नवी दिशा,
    प्रिय नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

    My life is my companion
    You gave my life a new direction,
    Happy birthday dear husband!

  • आयुष्यात तू आलास आनंद माझा बनून
    तुला मिळावा सर्व आनंद सर्वतोपरी,
    पती तुम्हाला
    वाढदिवसाच्या शुभेच्छा!

    You came into my life and became my joy
    May you be blessed with all happiness,
    husband to you,
    Happy Birthday!

  • तुमचा चेहरा जेव्हा जेव्हा समोर आला,
    तेव्हा तेव्हा माझं मन फुललं,
    देवाची आभारी आहे, ज्याने तुझी माझी भेट घडवली,
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

    Whenever your face appears,
    Then my heart blossomed,
    Thanks be to God, who made me meet you,
    Happy Birthday!

  • परिपूर्ण संसार म्हणजे काय?
    हे आपण मला दाखवून दिले आहे.
    विश्वातील सर्वोत्तम, सर्वात समजूतदार आणि प्रेमळ
    पतीसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

    What is perfect world?
    You have shown me this.
    The best, most understanding and loving in the universe
    Happy birthday to husband!

  • लाईफमध्ये माझ्या तुमची जागा
    कोणीच घेऊ शकत नाही,
    तुमच्या या वाढदिवशी देते हे वचन,
    राहावे तुमचे माझे प्रेम असेच जन्मोजन्मी !

    My place in life
    no one can take
    This promise on your birthday,
    May your love be forever!

  • प्रत्येकाला तुमच्यासारखा चांगला जोडीदार मिळाला,
    तर आयुष्य किती सुंदर होईल,
    आहे मी खूप भाग्यवान,
    नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

    Everyone got a good partner like you,
    Then how beautiful life will be,
    I am very lucky,
    Happy birthday to you husband.

  • प्रत्येक क्षणी मी प्रार्थना करते आपले प्रेम असेच वाढत राहो, आज हा खास प्रसंग आहे, मी वाढदिवशी आनंदाची भेट मागते . वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय पती

    Every moment I pray that our love continues to grow, today is a special occasion, I ask for the gift of happiness on your birthday. Happy birthday dear husband.

  • देवाच्या कृपेने तुमच्यावर भरपूर संपत्ती आणि आनंदाचा वर्षाव होवो, प्रसिद्ध इतके व्हा जेणेकरून लोक तुम्हाला भेटण्यास तरसो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पतीदेव!

    May God's grace shower you with abundant wealth and happiness, become so famous that people long to meet you. Happy birthday husband!

  • माझ्या पहिल्या आणि शेवटच्या
    प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
    मी तुमच्यावर खूप प्रेम करते आणि
    तुम्हाला जगातील सर्व
    आनंद मिळो!
    हॅपी बर्थडे डियर.

    My first and last
    Happy birthday love.
    I love you so much and
    All the world to you
    Enjoy!
    Happy birthday dear.

  • नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
    आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
    भूतकाळ विसरून जा आणि??
    नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

    Always stay healthy, stay fit.
    And achieve the highest goal in life.
    Forget the past and
    always look to the future.
    Happy birthday!

  • कितीही रागावले तरी समजून घेतले मला, रुसले कधी तरी जवळ घेतले मला, रडवले कधी तर हसवले कधी मला, केल्या माझ्या पूर्ण इच्छा पतीदेव तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

    No matter how angry, you understood me, Rusle sometimes took me close, sometimes made me cry, sometimes made me laugh, fulfilled my wishes, husband, happy birthday!

  • परिपूर्ण फॅमिली म्हणजे काय?
    हे ज्यांनी मला दाखवून दिले,
    अशा माझ्या लाडक्या नवऱ्याला
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

    What is the perfect family?
    Who showed me this,
    To my beloved husband,
    Happy Birthday!

  • मी माझे हृदय भेट म्हणून देईन, किंवा चंद्र तारे,
    वाढदिवसाला काय द्यायचे मी आयुष्यभर तुझे नाव लिहीन.?
    वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय पती

    I will give my heart as a gift, or the moon and stars,
    What to give on birthday I will write your name for the rest of my life.
    Happy birthday dear husband.