Celebrate birthdays with heartfelt wishes in Marathi! Discover a collection of beautiful and meaningful Birthday Wishes In Marathi to make your loved ones feel special on their special day. Explore now for authentic and touching birthday greetings.

  • Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Wishes In Marathi 35

    आपले दुःख मनात लपवून

    दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देवमाणूस

    म्हणजे वडील

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.

    Hiding your sorrow in your heart

    A man of God who keeps others happy

    I mean father

    Happy birthday dad.

  • वाइनची बाटली आहेस तू वयाचा नाही पडत! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

    You are a bottle of wine and you don't age! Happy Birthday!

  • देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय.. असो..
    रहस्य असंच कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

    The biggest secret in the country is your age.. anyway..
    May the secret continue and have a great birthday
    Happy birthday.

  • तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे
    हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे
    चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब
    प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे.
    हॅपी बर्थडे

    Life has become beautiful with your coming
    I have a beautiful image of you in my heart
    Don't go away from me even by mistake
    I need you every step of the way.
    Happy Birthday.

  • तू या जगात आलास याचा मला खूप आनंद झाला

    आणि खासकरून तू माझ्या जगात आलास.

    याचा मला खूपच आनंद होत आहे.

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

    I am so glad you came into this world.

    And especially you came into my world.

    I am very happy about it.

    Happy birthday.

  • Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Wishes In Marathi 40

    या पृथ्वी तलावरील सर्वात रुबाबदार

    आणि सर्वात आनंदी व्यक्तीला

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

    तुझा आजचा दिवस अत्यंत मनोरंजक

    आणि रोमांचक असावा हीच मनोमनी सदिच्छा!

    The most responsible person on this earth.

    And the happiest person.

    Happy Birthday!

    Your day today is very interesting.

    And the good will is to be exciting!

  • ओझं किती असलं मुलाचं
    तरी बाप काही बोलत नाही
    खरंच खूप मजबूत असतो
    खांदा एका बापाचा
    माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    What a burden of a child,
    but the father does not say anything.
    Very strong indeed.
    A father's shoulder.
    Happy birthday to my dad.

  • स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन
    मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन
    गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, तुझ्यावर होईन मी फिदा. हॅपीवाला बर्थडे

    I will dance myself, I will dance you too
    I will celebrate your birthday with great enthusiasm
    I will give you my life as a gift, I will be faithful to you. Happy Birthday.

  • मी तुला आताही तेच सांगते आणि

    जेव्हा आपण 100 वर्षांचे होऊ

    तेव्हा ही तेच सांगेन:

    तू माझ्या जीवनातले पहिले

    आणि शेवटचे प्रेम आहेस.

    I tell you the same thing now

    When we are 100 years old

    So this is what I will say:

    You are the first in my life

    And you are the last love.

  • आई माझी मायेचा झरा दिला तिने जीवनाला आधार

    ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या हृदयी,

    तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला माझी “आई”

    आई तुला उदंड आयुष्याच्या

    अनंत शुभेच्छा.

    Mother gave me the source of my love, she supported my life.

    Stumbling at my feet, there was pain in her heart,

    Among the thirty-three crores of Gods, the greatest is my “mother” to me.

    May you have a long life mom.

    Best of luck.

  • Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Wishes In Marathi 30

    आई माझी सर्वप्रथम गुरू

    तिच्यापासूनच माझे अस्तित्व सुरू.

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.

    Mother is my first teacher.

    My existence started from her.

    Happy birthday mom.


  • वाढदिवस येतो

    स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो

    एक नवीन स्वप्न घेऊन येतो

    जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देत

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

    Birthday comes.

    Gives love of relatives and friends.

    Brings a new dream.

    Highlighting the happy moments in life.

    Happy birthday.

  • वर्षाचे तीनशे पाष्ट दिवस ..
    महिन्याचे तीस दिवस ..
    आठवड्याचे सात दिवस..
    आणि माझा आवडता दिवस,
    तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!
    जन्मदिवसाच्या खूप
    साऱ्या शुभेच्छा.??

    Three hundred and five days of the year..
    Thirty days of the month..
    Seven days a week..
    And my favorite day,
    It's your birthday!!
    Happy Birthday
    All the best.??

  • तुझे आयुष्य आनंदी क्षणांनी भरलेले असावे, हीच माझी इच्छा. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

    I wish your life to be full of happy moments. Happy birthday to you..!

  • नवे क्षितिज नवी पहाट
    फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
    स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
    तुमच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहो
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    New Horizon New Dawn.
    Waiting for the dreams of flowery life.
    May the smile be on your face.
    May thousands of suns shine with you.
    Happy birthday.

  • BirthdayWishes In Marathi, Happy Birthday Wishes In Marathi 20

    नाती जपली प्रेम दिले

    या परिवारास तू पूर्ण केले

    पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा

    वाढदिवशी हीच एक सदिच्छा!

    Kept the relationship and gave love.

    You completed this family.

    May all your wishes be fulfilled.

    A birthday wish!

  • नवे क्षितीज नवी पाहट ,

    फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.

    स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.

    तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

    New horizons, new perspectives.

    Waiting for the dreams of flowery life.

    May the smile be on your face.

    May the sun shine with you

    Happy birthday!

  • व्हावीस तू शतायुषी

    व्हावीस तू दीर्घायुषी

    हि एकच माझी इच्छा

    तुझ्या भावी जीवनासाठी

    वाढदिवसाच्या शुभेच्छा!

    May you be a centenarian.

    May you live long.

    This is my only wish.

    For your future life.

    Happy Birthday!

  • आनंदी क्षणांनी भरलेले तुझे आयुष्य असावे, हीच माझी इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

    I wish your life to be full of happy moments. Happy Birthday..!

  • नातं आपल्या प्रेमाचं,

    दिवसेंदिवस असच फुलावं,

    वाढदिवशी तुझ्या,

    तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं..

    The relationship of our love,

    May it bloom day by day,

    Happy birthday to you,

    You should be soaked in the rain of my wishes..

  • Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Wishes In Marathi 5

    कधी रुसलीस कधी हसलीस,
    राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
    मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
    पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
    वाढदिवसाच्या शुभेच्छा!

    Sometimes you blushed, sometimes you laughed.
    Whenever I got angry, I slept hungry.
    You never let me understand the pain in my heart,
    But you gave me so much happiness in life…
    Happy Birthday!

  • तुझा वाढदिवस आहे खास

    कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास

    आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास.

    Your birthday is special.

    Because you are special for everyone.

    May your wish come true today.

  • शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी !

    कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !

    तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !

    तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !

    तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा.

    Sir, you should keep doing the best!

    When you look back, remember our best wishes!

    Let your wishes and aspirations skyrocket!

    Let everything happen as you wish in your life!

    Wishing you a long life.

  • पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,

    तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,

    आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.

    जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

    Best wishes in hindsight my dear,

    May your vine of joy reach the sky,

    Let everything happen as you wish in life.

    Happy birthday!

  • मनाला अवीट आनंद देणारा

    तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की

    वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे.

    वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

    A delight to the mind.

    When the moment of your birthday comes.

    Life is full of happiness.

    A million happy birthday wishes.

  • Wishes In Marathi, Happy Birthday Wishes In Marathi 15

    ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी

    आपली सारी स्वप्नं साकार व्हावी

    आजचा वाढदिवस आपल्यासाठी

    एक अनमोल आठवण ठरावी…

    आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य

    अधिकाधिक सुंदर व्हावं…

    हीच शुभेच्छा !

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

    Happy birthday.

    May all your dreams come true.

    Today's birthday is for you.

    A precious memory...

    And our life with that memory.

    To be more beautiful…

    Good luck!

    A very happy birthday!

  • सर्व मुला-मुलींची लाडकी,
    त्यांच्या मनावर राज करणारी,
    काही झालं तरी मैत्री
    तुटली नाही पाहिजे
    या फॉर्मुल्यावर चालणाऱ्या
    क्युट पोरीला हैप्पी बर्थडे!?

    Loved by all boys and girls,
    ruling their minds,
    Friendship no matter what
    Should not be broken
    Based on this formula
    Happy birthday to the cute baby!

  • नशिबाच्या भरोशावर राहायचं नाही हे शिकवलेस
    कोणापुढे कधीही झुकायचं नाही हे शिकवले
    कोणत्याही संकटात कोणापुढे कधी हात टेकायचे नाही हे शिकवलस
    आज तुझ्या वाढदिवसा दिवशी तुला अनंत शुभेच्छा

    You taught me not to rely on fate.
    Taught never to bow down to anyone.
    Learned never to bow down to anyone in any crisis.
    Happy Birthday to you today.

  • सर्वात वेगळी आहे माझी बहीण

    सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण

    कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही

    माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही

    हॅपी बर्थडे ताई !

    The most different is my sister.

    The most loving is my sister.

    Who says happiness is everything in life.

    My sister is everything to me.

    HAPPY BIRTHDAY!

  • आपल्या आयुष्याच्या या टप्प्यावर
    नवीन जगाची नवीन स्वप्ने बहरू द्या
    आपल्या इच्छा, आपल्या आकांक्षा उंच होऊ द्या
    आमची फक्त इच्छा लक्षात ठेवा
    आपले आयुष्य दीर्घायुष्य असू शकते
    वाढदिवसाच्या शुभेच्छा

    At this point in your life,
    let new dreams of a new world blossom.
    Let your desires, your aspirations rise high.
    Remember our only wish.
    May your life be long.
    Happy birthday.

  • Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Wishes In Marathi 45

    आकाशात दिसती हजारो तारे पण चंद्रासारखा कोणी नाही, लाखो चेहरे दिसतात धरतीवर पण तुझ्यासारखे कोणी नाही…अशा माझ्या प्रेयसीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

    There are thousands of stars in the sky but no one like the moon, millions of faces on the earth but no one like you...Happy birthday to my beloved!

  • दिवसाची सुरुवात आणि शेवटही

    आज फक्त तुझ्यासाठी

    अशीच आयुष्यभर साथ

    तुला देतचं राहील

    वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

    हॅपी बर्थडे माय लव.

    The beginning and end of the day.

    Today only for you.

    Such lifelong support.

    Will keep giving you.

    A million happy birthday wishes.

    Happy birthday my love.

  • तू आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस

    मम्मी पप्पांची छोटीशी बाहुली आहेस

    तूच आमच विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस

    लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

    You are a beautiful angel in our lives.

    You are mommy and daddy's little doll.

    You are our universe and you are our life.

    Happy birthday to the lovely girl.


  • आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे जीने माझ्या

    आयुष्याला विविध रंग दिले आणि माझ जीवनच बहरून गेल,

    ती दुसरी कोणी नसून ती माझी लाडकी परी आहे.

    माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

    Today is a special girl's birthday.

    Gave life different colors and my life blossomed,

    She is none other than my beloved fairy.

    A very happy birthday to my lovely angel.

  • आयुष्याच्या या पायरीवर आपल्या

    नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे,

    आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे,

    मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे.

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

    At this stage of your life

    Let the new dreams of the new world blossom,

    Let your desires and aspirations soar high,

    Our only wish is that you have a long life.

    A very happy birthday!

  • Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Wishes In Marathi 25

    आयुष्यात सगळी सुख तुला मिळो

    फक्त मला बर्थडे पार्टी

    द्यायला विसरू नको.

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

    May you get all happiness in life

    Just me birthday party.

    Don't forget to give.

    Happy birthday.

  • हसत राहा तू सदैव करोडोंच्या गर्दीत

    चमकत राहा तू हजारांच्या गर्दीत

    जसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तू उजळत राहा

    तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

    You always smile in the crowd of crores..

    Keep shining in the crowd of thousands.

    May you shine as the sun shines in the sky.

    Happy birthday to you.

  • आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
    आजचा वाढदिवस आपल्यासाठी
    एक अनमोल आठवण ठरावी…
    आणि त्या आठवणीने
    आपलं आयुष्य
    अधिकाधिक सुंदर व्हावं… हीच शुभेच्छा!

    May all your dreams come true
    Today's birthday is for you
    A precious memory...
    And with that memory
    our life
    To become more and more beautiful… Wish you all the best!

  • तुझ्या जन्माने दुख विसरायला लावलं,

    तुझ्या सहवासाने जगायला शिकवलं

    आणि तुझ्या असण्याने जीवन फुलांसारख बहरल.

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

    Your birth made me forget the pain,

    I learned to live with your company.

    And life blossomed like flowers with your presence.

    A very happy birthday.

  • माझ्या चेहर्‍यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या माझ्या प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा…तुझ्याशिवाय कोणताच दिवस चांगला वाटत नाही आणि आजतर अत्यंत सुखद दिवस आहे. कायम अशीच हसत राहा

    Happy birthday to my girlfriend who always puts a beautiful smile on my face…no day feels good without you and today is a very happy day. Keep smiling like this.

  • Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Wishes In Marathi 10

    उगवत्या सूर्याने तुम्हाला आशीर्वाद द्यावा
    फुलणारी फुले तुम्हाला सुगंध देतील
    आणि प्रभु आपल्याला नेहमीच आनंदी ठेवू शकेल
    माझ्या हृदयाच्या तळाशी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    May the rising sun bless you.
    Blooming flowers will give you fragrance.
    And may the Lord keep us happy always.
    Happy birthday from the bottom of my heart.

  • तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण

    तुला सदैव आनंददायी ठेवत राहो

    आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी

    तुझ्या हृदयात सतत तेवत राहो

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

    These happy moments of your birthday.

    May you always be happy.

    And precious memories of this day.

    May it always shine in your heart.

    A very happy birthday!

  • येणारा प्रत्येक दिवस हा माझ्या परीचा असावा,

    जीवनात तुझ्या कधी दुःखाचा क्षण नसावा..

    मनात तुझ्या जे जे असेल ते ते तुला मिळावे,

    प्रयत्नांना तुझ्या नेहमी उदंड यश लाभावे..

    हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा,

    परी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !

    Each coming day should be my angel,

    You should never have a sad moment in your life..

    May you get whatever you desire.

    May your efforts always get great success..

    May all your wishes come true with a smile,

    Happy Birthday!

  • एक वर्ष अजून जिवंत राहिल्याबद्दल तुला खूप-खूप शुभेच्छा!!!

    Best wishes to you for living another year!!!

  • आयुष्य खूप मौल्यवान आहे आणि

    तुमचा प्रत्येक दिवस मौल्यवान असावा.

    मी प्रत्येक क्षणी तुमच्या जवळ आहे आणि

    मी आणखी एक मौल्यवान वर्ष

    तुमच्याबरोबर घालवल्याबद्दल कृतज्ञ आहे.

    तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

    Life is very precious and

    your every day should be precious.

    I am near you every moment and

    I have another precious year.

    Grateful to spend time with you.

    Happy birthday to you!

  • Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Wishes In Marathi 50

    सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय असंच मला नेहमी वाटतं!! हे रहस्य असंच राहून कायम तुझा वाढदिवस छान साजरा होवो या तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

    I always think the biggest mystery is your age!! May this secret remain the same and always have a great birthday. Happy birthday to you!

  • आम्ही खरोखर भाग्यवान आहोत की

    आम्हाला तुझ्यासारखी मुलगी मिळाली

    लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    We are really lucky that
    we got a girl like you
    Happy birthday!

  • परी सारखी आहेस तू सुंदर , तुला मिळवून मी झालोय धन्य. प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी हीच माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी..! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    You are beautiful like a fairy, I am blessed to have you. My wish is that you are the only one I get every birth on your birthday..! Happy birthday.