-
रक्ताची नाती जन्माने मिळतात,मानलेली नाती मनाने जुळतात,पण नाती नसतांना हि जीबंधन जुळतात,त्या रेशीम बंधानाना मैत्री म्हणतात.माझ्या प्रिय मैत्रिणीला/मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Blood ties are born, considered ties are matched by heart, but when there are no ties, these ties are matched, those silk ties are called friendship. Happy birthday to my dear friend.
-
माझ्या प्रिय भावा, माझ्या मित्रा वाढदिवसाच्या शुभेच्छा.
मी आशा करतो की तुझ्या आयुष्यात कायम आनंद भरून राहावो तुझी सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे.
तुझ्यासारखा सच्चा मित्र मला मिळाला म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो.Happy birthday my dear brother my friend.
I hope your life is always full of happiness and may all your dreams come true.
I feel lucky to have a true friend like you. -
काही मित्र येतात आणि जातात, मात्र जे मनात घर करून असतात, ते शेवटपर्यंत साथ देतात, अशा माझ्या जिवलग मित्राला, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!
Some friends come and go, but the ones who stick around stay with you till the end, Happy Birthday to my best friend!
-
चांगले मित्र येतील आणि जातील, पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !
Best friends come and go, but you will always be my special and soulmate. Happy Birthday!
-
आजच्या या शुभदिनी परमेश्वराकडे हीच प्रार्थना करते कि
तुझी सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे तुझ्या यशाची सीमा न राहू दे ?
तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाOn this auspicious day, we pray to the Lord.
May all your dreams come true ? Let there be no limits to your success .?
Let there be rain of happiness in your life.
Happy Birthday. -
जगातील सर्व चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडू द्या
कारण तुम्ही सर्वोत्तम लोकांपैकी एक आहात
माझ्या सर्वात जवळच्या व्यक्तीस
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छाLet all the good things in the world happen in your life.
Because you are one of the best.
To my closest person,
a very happy birthday. -
माझ्या प्रिय मित्रा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
तुझा वाढदिवस म्हणजे माझ्यासाठी एक खास दिवस असतो.
तू एक असा व्यक्ती आहेस ज्याच्यामुळे नेहमी दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि हसू असते.
तुझा आनंद आणि हसू हे आमच्यासाठी खूप अनमोल आहे.Happy birthday my dear friend.
Your birthday is a special day for me.
You are a person who always brings happiness and smiles to others' faces.
Your happiness and smile are very precious to us. -
स्वप्न असावीत नवी तुमची
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे आपले
तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छाDream should be your new one.
They should get a new direction.
May every dream come true.
Happy birthday to you forever. -
तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा
तुझा वाढदिवस जणू सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रा…!Your birthday is a stream of happiness, a cool breeze
Your birthday is like a trickling stream in the golden sun...
Happy birthday my friend…! -
पार्ट्या करा, खा, प्या नाच, गाणे, फटाके फोडा, पण वाढदिवसाच्या या पावन समयी मित्रांना हि वेळ द्या कि थोडा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Party, eat, drink, dance, sing, burst crackers, but on this auspicious occasion of birthday, give this time to your friends to wish them a happy birthday.
-
तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा, तुझा वाढदिवस जणू सोनपिवळ्या, उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रा…!
Your birthday is like a spring of happiness, a cool breeze blowing, your birthday is like a golden yellow, a trickling stream in the summer… Happy birthday my friend…!
-
तू माझ्या जीवनात आनंद भरला
मी तुझे जग फुलांनी सजवीन
मी तुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवेल
तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छाYou filled my life with joy.
I will decorate your world with flowers.
I will make your every day beautiful.
Happy birthday to you forever. -
तुझा वाढदिवस खूप खास आहे. आज तुझ्या आनंदासाठी अम्ही सर्व काही करायला पाहिजे फक्त तू सांग तुला काय हवंय मी ते लगेच देण्याचा प्रयत्न करेन.
मी एका प्रिय मित्रासाठी येवढे नक्की करू शकतो.Your birthday is very special. Today we should do everything for your happiness, just tell us what you want and I will try to give it immediately.
I can certainly do this much for a dear friend. -
जरी आपण आज एकमेकांपासून दूर असलो तरी मनाने एकत्र आहोत
आपल्यातील हे मैत्रीचे नाते अजून घट्ट होऊ दे
तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छाAlthough we are far from each other today, we are united in heart.
Let this friendship between us become even stronger.
Happy birthday to you forever. -
आज भाऊबद्दल कोणीही काही बोलणार नाही कारण
मित्र नाही भाऊ आहे आपला, रक्ताचा नाही पण जीव आहे आपला
वाढदिवसाच्या शुभेच्छाBecause today no one will talk about brother.
Your brother is not a friend, not by blood but by life.
Happy birthday. -
नवा गंध, नवा आनंद, निर्माण करत प्रत्येक क्षण यावा, नवे सुख, नव्या वैभवांनी, आनंद द्विगुणित व्हावा, तुझी माझी मैत्री कायम अशीच घट्ट राहो, माझ्या प्रिय मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
May every moment come with a new smell, a new joy, a new joy, a new glory, may the joy be doubled, may your friendship be strong forever, my dear friend, happy birthday to you.
-
हा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात हजार वेळा येवो, प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो
May this auspicious day come a thousand times in your life, every time we wish you a happy birthday
-
मदतीला सदैव तत्पर असणारी, चांगली कामे करून लोकांच्या मनात घर करणारी, आमच्या जिवलग मैत्रिणीला, वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
Happy birthday to our best friend, who is always ready to help, who makes a home in people's hearts by doing good deeds..!
-
नाते आपले मैत्रीचे दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू शुभेच्छांच्या माझ्या पावसात असेच भिजावेYour relationship should blossom day by day.
May you be drenched in my rain of wishes on your birthday. -
नातं आपल्या मैत्रीचे दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे, तुझ्या या वाढदिवसादिवशी, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे ! मित्राला/मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
May the relationship of our friendship continue to flourish day by day, on your birthday, you should be drenched in the rain of my wishes! Happy birthday to a friend.
-
काळजाचा ठोका म्हणा किंवा शरिरातील प्राण असा हा आपला मित्र आहे, भाऊ आयुष्याच्या वाटेत भेटलेला कोहीनुर हिराच आहे, काळजाच्या या तुकड्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Call it a piece of care or life in the body, this is your friend, brother is the Kohinoor diamond met on the path of life, happy birthday to this piece of care.
-
व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
ही एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठीYou will be a centenarian.
May you live long.
This is my only wish for your future life. -
वाढदिवस कधीही असू दे त्याचा,प्रत्येक वेळी एवढेच मागणे मागतो,त्याला नेहमी आनंदी ठेव.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
May his birthday be anytime, all I ask for is this every time, keep him happy always. Happy Birthday!
-
वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन
किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.
हैप्पी बर्थडे मित्राThe birthday comes
Gives love of relatives and friends.
Brings a new dream.
Illuminates the moments of happiness in life.
Life gives right direction to life
It is said slowly how beautiful it is.
Happy birthday friend. -
वाढदिवसाच्या सदिच्छा मित्रा. तू माझा सगळ्यात चांगला मित्र आहेस तुझ्यासोबत घालवलेले क्षण आनंदी होते. तुला तुझ्या आयुष्यात कायम आनंद मिळो हीच माझी ईच्छा आहे.
Happy birthday friend. You are my best friend the moments spent with you are happy. It is my wish that you find happiness in your life forever.